Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
अजबच! पुण्यात चक्क मेस्सी कुत्र्याची चोरी
पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुणे शहरात एक अजब घटना घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात एका चोरट्याने चक्क कुत्र्याची चोरी केली आहे. ही सगळी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील…
लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर चार वर्ष बलात्कार
पिंपरी चिंचवड दि १३ (प्रतिनिधी)- फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. आरोपीने पिडीत महिलेवर गेल्या चार वर्षापासून अत्याचार केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर…
…म्हणून पीएमटी चालकाला शिवीगाळ करत मारहाण
पिंपरी चिंचवड दि १२(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसला एक दुचाकी आडवी येत असल्याने चालकाने ती दुचाकी काढायला लावली. या कारणावरुन दुचाकीवर असलेल्या तरुणाने बसमध्ये…
आईने अल्पवयीन मुलीचे स्वतः प्रियकराशी लावले लग्न
पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे
एका महिलेनं १५ वर्षीय लेकीचे स्वतःच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीची आई आणि तिच्या…
पुण्यात माजी नगरसेवकाच्या घरासमोर दुहेरी हत्याकांड
पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार आणि पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हत्याकांड मध्यरात्री ही…
पुण्यातील वानवडीत मध्यरात्री अग्नितांडव
पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुणे शहरात अलिकडे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही शहरातील वानवडीतील महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत…
पोरांना तयारीला लागा! पुणे महापालिकेत मोठी भरती
पुणे दि ८(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेत नव्या २०० पदांची भरती केली जाणार आहे. आरोग्य, अग्निशमन दल आणि अन्य विभागातील वरिष्ठ पदभरती केली जाणार असून ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी…
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
पुणे दि ८(प्रतिनिधी)- पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. पण याच पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी…
पुणे मनपातील समाविष्ट गावातील अनधिकृत फलकांवर होणार कारवाई
पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश झाल्यापासून महापालिकेने मध्यंतरी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. त्यानंतर आता समाविष्ट गावांमधील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा आणि दंड वसूल करा, असे आदेश महापालिका आयुक्त…
राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे भाजपाच्या वाटेवर?
पुणे दि ७(प्रतिनिधी)- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसापासून चर्चा आहे. त्याला आणखी बळ मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी पक्षाच्या शिबिराला मारलेली दांडी.राष्ट्रवादी…