Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुणे पुन्हा एकदा हादरले ! ३२ वर्षाच्या महिलेचे अपहरण करुन कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न,…

पुण्यातील महिलेचे अपहरण करुन तिला कर्जतमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तिला कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.…

टोळक्याचा महिला शिक्षकेच्या घरात शिरुन राडा ! आम्ही इथले भाई आहे, असे म्हणत केली दहशत; ५ जणांवर…

स्वत: ला भाई म्हणविणार्‍या टोळक्याने एका महिला शिक्षकीच्या घरात शिरुन सर्व सामानाची नासधुस करुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकीतील गोपी चाळ येथे राहणार्‍या एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

सरेंडर व्हा, नाही तर एन्काउंटर करू ! बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांचा इशारा

पुण्यातील बोपदेव घाट येथे गेल्या गुरुवारी रात्री ११ वाजता मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेला आज पाच दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके…

लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत राडा ! बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला मारहाण,…

पुण्यातील हडपसर परिसरात लाडकी बहीण योजनेतील बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत घडली आहे. गोंधळ घालणाऱ्या तिघांना हडपसर…

हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांकडून…

हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीत आपण सुप्रिया सुळेंसाठी गुपितपणे काम केल्याचं म्हटलं. तर, शरद पवारांनीही हर्षवर्धन…

तरुणाचा ३ हजार रुपये हप्ता देण्यास नकार ; संतापलेल्या गुंडाने तरुणाचा टेम्पो पेटवला, गुंडाला अटक

धंदा करायचा असेल तर मला दरमहा ३ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन हप्ता देण्यास नकार दिल्याने गुंडाने टेम्पोला आग लावून दिली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. अक्षय बळीराम खळगे (वय २९) असे या गुंडाचे…

धक्कादायक ! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यात मृत्यू ; राहत्या घरात स्वतःचाच गळा चिरून…

प्रभात रोड येथे राहणाऱ्या क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा मृत्यु झाला आहे. राहत्या घरात त्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माला अशोक अंकोला  (वय ७७) असे त्यांचे नाव आहे.…

बोपदेव घाट गँग रेप प्रकरण; मित्राला ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, नेमकं काय घडलं?…

पुण्यातील बोपदेव घाटात इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून ठार…

आईशी फोनवर बोलताना तरुणाने केला आयुष्याचा शेवट; गळ्यावर वार करून तरुणाने स्वतःच्या पोटात खुपसला…

 पुण्यातील कर्वेनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईशी बोलत असतानाच एका व्यक्तीने स्वत:च्या गळ्यावर आणि पोटात चाकू खुपसुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कर्वेनगरमधील भोलकरवस्ती येथे ३० सप्टेबर रोजी दुपारी…

जामीन मिळाल्याने सराईत गुन्हेगाराने काढली मिरवणुक; जल्लोष करीत लोकांमध्ये पसरविली दहशत, सराईत…

खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा तुरुंगापासून पुण्यापर्यंत भव्य मिरवणुक काढली होती. ही मिरवणुक राज्यभर गाजली. त्यामुळे आता छोटे मोठे गुंडही जामीन मिळाल्यानंतर मिरवणुका काढून जल्लोष करु लागले आहेत. मांजरी येथील…
Don`t copy text!