Latest Marathi News
Browsing Category

पुणे

स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय ! वाकड येथील स्पावर छापा, दोघांना अटक

स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या वाकड येथील स्पा लाईट स्पावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मॅनेजर विशाल लहू बल्लाळ आणि मालक अजित गोरख घोलप अशी दोघांची नावे आहेत. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक…

धक्कादायक! शिरूर पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न

शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारील शाळेत…

दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

पिंपरी - दुकानात शिरुन दोघा गुंडांनी दुकानदाराच्या शिखातील पैसे जबरदस्तीने  काढून घेतले. जाताना त्यांना मारहाण करुन दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.शंतनु गायकवाड आणि ऋषिकेश…

मुंढवा केशवनगरमध्ये झाली फायरिंग ! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

पुणे - केशवनगरमधील कोणार्क सोसायटीजवळ फायरिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एअरगनमधून फायरिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या…

खडकवासला धरणासोबत तरुणाने फोटो काढला, तो व्हाट्सअपवर नातेवाईकांना पाठवला अन्…..

पुणे - खडकवासला धरणात उडी मारून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल संजय कुमार (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…

धक्कादायक ! कानाखाली मारल्याचा रागातून सख्ख्या दिराने झोपेतच भावजयीला संपवलं..

पुणे - जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला. त्यानंतर झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत मयत झालेल्या भावजयीला त्याने रुग्णालयातही नेले. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३ जणांवर गुन्हा दाखल ; लोणी काळभोर मधील घटना

लोणी काळभोर, (पुणे) -  लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बगाडा उगारला आहे. मागील पाच दिवसापूर्वी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. ही घटना…

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे चिमुकलीला आले कायमचे अपंगत्व; डॉक्टरवर गुन्हा दाखल..

यवत (पुणे) - डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे लहान बाळाला अपंगत्व आल्याची घटना यवत येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, यवत येथील संध्या दोरगे या महिलेचे जयवंत नर्सिंग होम येथे गरोदर असल्याने उपचार चालू होते. पोट दुखत…

समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल…

पुणे - महंत रामगिरी महाराज यांच्याविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत शोएब इस्माईल शेख यांनी खडक पोलिस…

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला अटक, अडीच लाखांचा गांजा जप्त

पुणे - अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त केला आहे. मोबीन अब्दुल रशीद शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली…
Don`t copy text!