Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना अटक,…

आगामी सण उत्सव लक्षात घेऊन पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. नवरात्र उत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था…

आईला शिवीगाळ केल्याने मुलाला राग ; जाब विचारताच ९ जणांनी केली मुलाला मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल

आईला शिवीगाळ का करता अशी विचारणा केल्याने तरुणाला ९ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी सळईने मारहाण केल्याने त्याची पायाची नडगी फ्रॅक्चर झाली आहे.त्याविरोधात महिलेने तक्रार दिली आहे. सनी सुनिल पवार (वय २०) हा जबर जखमी झाला…

पोलीस शिपायांनी घेतला १४ हजार रुपयांचा हप्ता; २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, वंचित बहुजन सामाजिक…

रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्‍या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी…

नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास दिला नकार; पोलीस असल्याचा बनाव करत भंगार व्यावसायिकाचे अपहरण…

नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास नकार देणार्‍या भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन पोलीस असल्याचा बनाव करुन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कार व दोन गावठी पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे जप्त…

किरकोळ वादातून भर रस्त्यात तरूणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल, कारेगावमधील घटना

कारेगाव  येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागून कोयत्याने मारहाण करत दुखापत केली. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळून जाताना कोयता फेकून मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली…

कर्वेनगर येथून अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तुल जप्त ; ४० हजार रुपयांचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस…

कर्वेनगर येथील कॅनॉल रोडवर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने गावठी पिस्तुल जप्त केले आहे. वारजे माळवाडी परिसरात सहायक पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस अंमलदार शिंदे, भंडलकर व इतर सहकारी गस्त घालत असताना एक…

खुनशीने पाहिल्याने टोळक्याने पार्क केलेल्या वाहनांच्या फोडल्या काचा ; तब्ब्ल ९ वाहनांवर दगडफेक करत…

खुनशीने का पहात आहे, असे म्हणून एका टोळक्याने काळेपडळ येथे पार्क केलेल्या रिक्षा,कार, टेम्पो अशा ९ वाहनांवर दगडफेक करुन दहशत माजविली. हा प्रकार काळेपडळ येथील म्हसोबा मंदिराजवळील स्वराज पार्क येथे सोमवारी पहाटे पावणे दोन वाजता घडला.…

दारु पित जाऊ नका अशी मुलांनी दिली वडिलांना समज ; संतापलेल्या वडिलांनी केला मुलांवरच चाकू हल्ला,…

अनेकदा आई वडिल मुलांना दारु पिऊ नको, व्यसने करु नको, असे सांगताना दिसतात पण इथे उलटे घडले. दारु का पिता, दारु पित जाऊ नका, असे सांगणार्‍या दोन मुलांना वडिलांनी चाकूने वार करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बिपिनकुमार किरण…

पुण्यासह देशात ३२ ठिकाणी सीबीआयचे छापे ; २६ प्रमुख आरोपींना अटक, पुण्यातील १० जणांना अटक

देशातील आणि जगभरातील नागरिकांना जाळ्यात ओढून पैसे उकळणाऱ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कविरोधात सीबीयआने मोठी कारवाई केली. सीबीआयने २६ सप्टेंबर रोजी देशभरातील ३२ ठिकाणी छापे टाकले.सायबर फ्रॉडच्या माध्यमातून लोकांना फसवून पैसे उकळणाऱ्या…

अनैतिक संबंधात अडसर ठरला पती! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा शेवट ;दोघांना अटक, ४८ तासात…

स्वत: गळा दाबून घेऊन त्यांनी आत्महत्या केली, असा कांगावा करुन आपले कृत्य पत्नी लपवू पहात होती. परंतु, पोलिसांनी त्यांच्या मुळ गावी जाऊन माहिती काढली. तसेच स्वत: कोणीही गळा दाबून घेऊन आत्महत्या करु शकत नाही, हे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने…
Don`t copy text!