Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
खेड,आळंदी विधानसभेसाठी नव्या उमेदवाराला संधी ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोण…
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील सर्व घटक पक्ष उमेदवारीसाठी दावा दाखवू लागले आहेत. त्यातच महायुतीचे घटक असलेले शिंदे शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभेची जागा लढवायचीच असा चंगच वरिष्ठ पातळीवरून बांधला आहे. त्यानुसार…
उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका ; राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या
राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहे.दरम्यान, अशातच सध्या अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच…
अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्न न केल्यास गोळ्या घालण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
नगर शहरातील एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस तरुणाने हात धरून माझ्यासोबत लग्न न केल्यास बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.ही घटना (दि.२५) जुलै रोजी दुपारी शाळेत घडली.सचिन…
राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला ; राज्याला दोन उपमुख्यमंत्री, एक तर पुण्याचेच.
गेल्या आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. पुण्यातील अनेक महत्त्वाचे पूल हे पाण्याखाली गेले होते.तर काही भागात जनजीवनही विस्कळीत झाले. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…
पिंपरी चिंचवडमधील घटना; लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून आरोपीचं क्रूर कृत्य
राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पनवेलच्या उरण येथील घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेलं आहे. असं असताना पनवेल येथील न्हावा गावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड…
रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय खलबतं वाढत आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही तीव्र झाल्या आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'महायुतीमध्ये सामील होण्यापूर्वी मी…
तरुणाला लिफ्ट देणे पडले महागात; मोटारसायकल नेली चोरुन
मोटारसायकलवरुन जात असताना एकाने हात दाखविल्याने त्यांनी लिफ्ट दिली. वाटेत पान खाण्यासाठी थांबले असताना लिफ्ट दिलेल्याने मोटारसायकल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत सचिन प्रकाश खेडेकर (वय ३०, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी…
बेकायदेशीरपणे देहुरोड कॅम्पमध्ये राहणार्या चौघांना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले
म्यानमार देशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करुन बेकायदेशीरपणे देहुरोड कॅम्पमध्ये राहणार्या चौघांना दहशतवाद विरोधी पथकाने पकडले. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.शाहीद ऊर्फ सोहिद्दुल ऊर्फ स्माईली कालुस्लाम शेख, शाहीद इस्लाम (वय ३५, रा. एम बी…
महिला पोलीस कर्मचार्याचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न
चारित्र्याच्या संशयावरुन महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.हर्षद विकास पानसरे (वय ३६, रा. पोलीस लाईन, विश्रांतवाडी) असे अटक…
दुप्पट पैसे दिल्यानंतरही पैशांसाठी जीवे ठार मारण्याची धमकी
व्हॉटसअॅपच्या डी पी ला आय ए एस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर IAS ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणार्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांसाठी सगळी सिस्टीम कामाला लावण्याची व जीवे…