Latest Marathi News
Browsing Category

पुणे

आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ पिस्तूल, ११ काडतुसे जप्त

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी ५ पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एका घटनेत आळंदी वडगाव रोडवर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली.…

मोठी बातमी!! पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार ;अजित पवारांच्या माजी नगरसेवकाला अटक

पुणे - पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते. ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला. या गोळीबाराचे कारण समज्यावर पोलिसांनाही धक्का बसला.…

“हडपसर आमदारांच्या घरवापसी प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे “नो कॉमेंट्स”

हडपसर (प्रतिनिधी) - हडपसर गणेशोत्सवास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट देण्यास आले होते, राज्यात अनेक आमदारांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होत असताना हडपसरच्या विद्यमान आमदारांची घरवापसी होणार का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी आमच्यात काही…

वनराज आंदेकर खूनप्रकरणी नवीन अपडेट समोर;आणखी दोघांना अटक, आरोपींकडून ८ पिस्तूल, १३ काडतुसे जप्त

पुणे  - पुण्यातील नाना पेठ येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. रविवारी रात्री नऊ वाजता दहा ते बारा जणांनी मिळून त्यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर…

“माझ्यावर गुन्हा दाखल करु नका नाहीतर मी जीवच देईल”, असे म्हणत आरोपीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा…

पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशन आणले , यावेळी गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल असे म्हणत एका…

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ; ५० हजार २००रुपयांचा ऐवज जप्त

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे करण्यात आली. नितीन भारत शिंदे (वय २४, रा. मेदनकरवाडी, ता.…

२ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ! किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह ठेवला रिक्षात, प्रियकर…

पिंपरी-चिंचवड -  पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री…

धक्कादायक ! रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने तरुणाला मारहाण करुन निर्घुण खून

रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने मारहाण करुन एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला.अली अन्सारी (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता रंजित घोरपडे (वय ३४) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

गणपती दर्शनासाठी पुढे घेऊन जात नव्हता ; रागाच्या भरात दोघांनी केला एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे - मंडई येथे सोडायला सांगितले असताना गणेशोत्सव मंडळांची आरास पाहण्यासाठी गर्दी झाल्याने पुढे घेऊन जात येत नव्हते. या कारणावरुन दोघांनी एकाच्या पाठीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक…

चेष्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली ! २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पुणे - चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी (दि.८) कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधीत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयदीप ज्ञानेश्वर…
Don`t copy text!