Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
‘वरळी हिट अँड रन’प्रकरणी संजय राऊतांचा सवाल ; आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री ?
वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात दोन दिवसांनी आरोपी मिहीर शाहला विरार येथून अटक करण्यात आली आहे. मिहीर हा शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचा मुलगा आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीरची आई आणि दोन मोठ्या बहिणींनाही…
मुंढवा परिसरातील घटना ; ‘आम्ही इथले भाई आहोत’ दहशत पसरवणाऱ्या टोळक्यावर FIR,
हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून तुम्ही भाई समजता का असे म्हणत अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच त्यांचा पाठलाग करुन आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली.…
शरद पवार म्हणाले ; नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही
'जळी स्थळी चारसो पारचा नारा दिल्यानंतर ते साध्य करणे नरेंद्र मोदी सरकारला शक्य झालं नाही. याचे कारण म्हणजे दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र कधीही बळी पडला नाही व पडणार नाही. लोकशाही देशांमध्ये दडपशाहीला कुठेही स्थान नाही हे आगामी निवडणुकीतही…
संजय राऊतांचा अजित पवारांना टोला ; “पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी…
बहिणीबद्दल चॅटिंग केल्याचे घरी सांगितल्याच्या रागातून धारदार शस्त्राने वार
बहिणी बद्दल चॅटिंग केल्या बाबत वडिलांना सांगितल्याच्या कारणावरुन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच पाठलाग करुन धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.7) रात्री पावणे अकराच्या…
शरद पवारांची सरकारवर टीका ; ‘फुकटाचे निर्णय हिताचे नसतात’
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारच्या शेती पाणी मोफत वीज योजनेवर शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे.फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होतो, अशा…
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.येत्या रविवारी…
कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध सासवड रोडवर असलेल्या दिवे घाटात दोन दिवसांपूर्वी बिबट्या रस्त्यावरुन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्याच्या मधून जात असल्याचं दिसत आहे.हि घटना ताजी असतानाच भिलारेवाडी येथील…
हडपसरमधील घटना; कोयता हवेत भिरवत वाहनांची तोडफोड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
फुरसुंगी संकेत विहार परिसरात कोयता हवेत भिरकावत वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांना हडपसरपोलिसांनी बेड्या ठोकल्या. करण निवृत्त तांबे ऊर्फ केटी (वय १९, रा. चंदननगर, पुणे), मायकल अशोक साळवे (वय २१, रा.मांजरी, पुणे), रेहान ख्वाजा शेख…
तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू – शरद पवार
आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या तयारीला वेग येताना दिसत आहे. सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीला हीच लय विधानसभा निवडणुकीत कायम राहील, असा विश्वास वाटत आहे.तर महायुती जोरदार मुसंडी मारून…