Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
९ वर्षीय मुलगी गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात असताना, सुरक्षा रक्षकाने जवळ बोलावलं आणि….
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सोसायटीच्या गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात थांबलेल्या ९ वर्षाच्या मुलीला किचन दाखवतो, असे म्हणून खोलीत ओढून घेऊन सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आशिष रावत…
पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती; राज्यातील ३० पोलीस उपायुक्त,…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस…
रिक्षास्टँडवर पॅसेजर घेण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये हाणामारी; एकाच हात फ्रॅक्चर
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - रिक्षास्टँडवर रांगेत पॅसेजर घेण्यावरुन दोघा रिक्षाचालकांमध्ये हाणामारी झाली. त्यात एकाने दुसर्याला धक्काबुक्की करुन ढकलून दिल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला.
याबाबत दिपक हनुमंत जाधव (वय ४४) यांनी…
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी एकाच दिवशी ८ सराईत गुन्हेगारांना केले पुण्यातून तडीपार..
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - या वर्षी परिमंडळ ५ मधील ५३ गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये हडपसर पोलीस ठाणे १, मुंढवा पोलीस ठाणे ४, बिबवेवाडी पोलीस ठाणे २, मार्केटयार्ड पोलीस ठाणे १ अशा ८ गुन्हेगारांचा समावेश…
धक्कादायक ! पोलीस कोठडीतील एका आरोपीचा कोठडीत असताना मृत्यु..
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना एका आरोपीचा मृत्यु झाला. सचिन अशोक गायकवाड (वय ४७) असे मृत्यु पावलेल्या आरोपीचे नाव आहे.…
घटस्फोटात ज्येष्ठ नागरिकाची मध्यस्थी, नातेवाइकांनी केली फायटरने मारहाण..
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - भाचा व त्याची पत्नी यांच्या घटस्फोटाच्या दाव्यात मध्यस्थी करणे एका ज्येष्ठ नागरिकास चांगलेच महागात पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना फायटरने मारहाण करुन जखमी केले.
याबाबत नांदेडफाटा…
महावितरणच्या टॉवरची तांब्याची वायर चोरी चोरण्यासाठी टॉवरवर चढला अन्….जीव गमावून बसला
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - महावितरणच्या टॉवरच्या तारांची चोरी करताना टॉवरवरुन पडून एका तरुणाचा मृत्यु झाला. ही बाब लपवून ठेवण्यासाठी त्यांच्या दोघा साथीदारांनी त्याचा मृतदेह पाबे घाटात पुरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
दारूसाठी झाला मोठा राडा ;अल्पवयीन मुलांनी गुंड राजू शिवशरणचा केला दगडाने ठेचून खून
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - दारूसाठी पैसे देण्यावरुन झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांनी गुंडाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील वंदेमातरम चौकात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.…
बर्निंग बसचा थरार ! पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट ; प्रवासी सुखरूप, व्हिडीओ…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - पुण्यात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतला. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली…
बहिणीच्या प्रेमसंबंधाला घरच्यांनी केला विरोध ;प्रियकराने केली प्रेयसीच्या भावाला मारहाण
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बहिणीच्या प्रेमसंबंधाना घरच्यांनी विरोध केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या भावाला बेदम मारहाण केली. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अब्दुल रेहमान बागवान व…