Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना; भरधाव कारने महिलेला चिरडलं
पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता ताजी असतानाच आता मुंबईतील वरळीतही आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला…
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् 22 सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद
सोशल मीडियावर नेहमीच निरनिराळे व्हिडियोज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला पॉट धरून हसवतात तर काही आश्चर्याचा धक्का देतात तर काही थक्क करून जातात. सध्या असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत…
हडपसर पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या सोनसाखळी चोराला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक
पालखी सोहळ्यात दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. आरोपी महिलेला हडपसर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातून पलायन केले होते.पोलिसांनी तिचा शोध घेऊन…
धावत्या दुचाकीवर रिल्स बनवताना मित्रांचे आयुष्य थांबले
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून युवती मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रिल्स बनवली.यावेळी चालकाचे…
17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल
एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्यानंतर त्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार…
महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; पुण्यात धक्कादायक घटना
गेल्या काही महिन्यांपासूव पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कल्याणीनगर परिसरातील हिट अॅंड रनचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यात महिला वाहतूक पोलीस…
सिंहगड रोडवर तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा पाठलाग करुन टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना सिंहगड रोड परिसरातील धायरी भागात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप नरसिंग चव्हाण (२५,…
सुप्रिया सुळेंवर टीका ; लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण’ आठवली
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या…
शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
"प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला…
लग्नानंतर चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीनी उचलले टोकाचे पाऊल
लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. पतीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर…