Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी..
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - ओळखीतून वेळोवेळी उसने घेतलेले पैसे परत द्यावे लागू नये, म्हणून एकाने महिलेचा मोबाईल चोरुन त्यातील अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत सहकारनगरमधील एका २८ वर्षाच्या महिलेने…
नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून तो व्यसनमुक्ती केंद्रातील स्वच्छतागृहात गेला अन्…
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - नशेच्या गोळ्या सेवनाची सवय झालेल्या तरुणाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यावर तेथे नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून तरुणाने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना…
पुण्यात एमपीएससी करणारा विद्यार्थी मागील तीन महिन्यांपासून ‘गायब’
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयामध्ये नोकरी लागल्याचे पालकांना खोटे सांगून हा तरुण बेपत्ता झाला आहे. बुद्धभूषण पठारे असं या तरुणाचे नाव आहे.…
उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका तरुणीने उचलले टोकाचे पाऊल….
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे - उसने दिलेले पैसे परत मागितल्याने त्याने तरुणीला मानसिक त्रास दिला. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायल मच्छिंद्र कोकाटे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत…
गटारीची पार्टी पडली भारी ! आग्रह करत जेवायला घालून कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मित्राला सोडायला गेला असताना इतरांनी आग्रह करुन गटारीला जेवायला घातले. त्यानंतर तरुणावर अचानक कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोहेल इसाक शेख यांनी…
लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने केलं असं काही कि…पोलिसांनी केली अटक
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करणे, हातात धारदार शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी जाणे अशा काही घटना पाहायला मिळतात.असाच एक…
तडीपार असलेला कुख्यात गुन्हेगार निलेश कुडले याच्यावर वार ; पुण्यातील घटना
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीसह अनेक गुन्हे असलेल्या निलेश कुडलेला तडीपार केले असताना तो बेकायदेशीरपणे पुण्यात आला असताना त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर…
“युट्युब” हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम – पत्रकार तुकाराम गोडसे
लोणी काळभोर प्रतिनिधी - प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी काळभोर रामधरा येथील सात्विक व्हॅली रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील…
फिरणार्यासाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या चोरट्याना अटक ,११ दुचाकी जप्त!
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - फिरणार्यासाठी दुचाकी गाड्या चोरुन त्या विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध…
बारमध्ये झालेल्या वादातून तरुणाला चौघांनी मारहाण करुन केले जखमी
(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - चांदणी बारमध्ये 'मित्राला कशाला मारता' असे विचारल्याने चौघा जणांनी तरुणावर धारदार वस्तूने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गौरव बाळासाहेब लोंढे, वय ३८ यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये…