Latest Marathi News
Browsing Category

पुणे

विशाल अग्रवालला पोलिस कोठडी ; जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा

रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन दीड कोटीचा गंडा घातल्या प्रकरणात विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याबाबत लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. नरावडे यांनी रद्द…

पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत असतानाच तसेच रस्त्यावर चिरडून मारण्याच्या घटना होत असतानाच आता थेट 'शिकलेल्या' डॉक्टरनेच कोयता हातात घेत तरुणावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुण्यात जीवन रक्षक हॉस्पिटलचा…

उरूळी कांचनमधील घटना ; संत तुकाराम महाराजांची पालखी अडवल्याप्रकरणी सरपंच उपसरपंचासह ग्रामस्थांवर…

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अडवल्याप्रकरणी ग्रामस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. सरपंच आणि उपसरपंचासह अनेक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, अलंकार कांचन, संतोष उर्फ पप्पू…

बॉडी बिल्डर तरुणांना घातक औषध विकणाऱ्याला अटक

बॉडी बिल्डिंगसाठी वापरली जाणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घेण्याची आवश्यकता असताना त्या औषधांची बेकायदा विक्री करणार्‍या जिम व्यवसायिकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.त्यांच्याकडून मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 13…

माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

आज सकाळी सुमारे दहा वाजता सासवड-जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक ७८ मधील वारकरयांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती.तिथे…

हडपसरमधील घटना ; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय…

बिल्डर विशाल अग्रवालच्या अटकेबाबत पुणे पोलिसांची गुप्तता

कल्याणीनगर हिट अँड रन प्रकणातील पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासून संशय घेतला जात आहे. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह त्याचे…

पालखीत भाविकांचे मोबाईल व दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई – एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास…

लोणीकंद पोलिसांची कारवाई ; दहशत माजवणारा सराईत 2 वर्षासाठी तडीपार

पुणे शहर पोलिस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या अभिलेखावरील एकवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय…
Don`t copy text!