Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
जमिनीच्या वादातून बिल्डरने रोखली शेतकऱ्यावर बंदूक ?
विश्रांतवाडी मध्ये एका बिल्डरने एका व्यक्तीवर बंदूक रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रांजणगावातील जमीन बिल्डरने विकत घेतली होती. मात्र, पैशाच्या वादातून बिल्डरने त्या व्यक्तीला बंदूक दाखवून धमकावल्याची तक्रार विश्रांतवाडी…
बोलत नसल्याच्या कारणावरुन महिलेचे अश्लील फोटो केले व्हायरल
बोलत नसल्याचा राग मनात धरून एका तरुणाने महिलेसोबत काढलेले दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे . ही घटना मंगळवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी 33 वर्षीय तरुणावर आयटी अॅक्ट व…
खरेदीच्या बहाण्याने आले अन् लाखाचे दागिने चोरले
खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी एका सराफी दुकानातून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना लष्कर परिसरात असलेल्या रुपकला ज्वेलर्स या दुकानात सोमवारी (दि.24) दुपारी सव्वा बारा ते पावणे एकच्या दरम्यान घडली…
पुण्यातील फसवणुकीच्या घटना ;स्टॉक’मध्ये नफ्याचे आमिष, चौघांनी गमावले एक कोटी
सायबर फसवणुकीमध्ये शहरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण एक कोटीची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. २५) संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत, केसनंद रस्ता परिसरात राहणाऱ्या…
‘तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ म्हणत 25 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग
'तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत' असे बोलून सोबत काम करणाऱ्या तरुणीसोबत असभ्य वर्तन करुन तिचा विनयभंग केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 52 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते 25 जून या…
अपघातात जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा…
अपघातात जखमी झालेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व योग्य उपचार मिळाले नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून पुना हॉस्पिटल…
जितेंद्र आव्हाडांच अजित पवारांना ओपन चॅलेंज
देशात सध्या नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा गाजत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा विषय आहे. घोटाळ्यामागच्या सूत्रधारांना शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणाकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.काही संशयित आरोपींना अटक झाली आहे. याच नीट…
अजित पवार गटाच्या नेत्यांचं मोठं विधान ; विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सध्या राज्यात चर्चेत आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष त्या- त्या युतीमध्ये निवडणुकी लढणार की स्वतंत्र निवडणूक लढणार?याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर…
कोथरूडमधील घटना ; घटस्फोट देत नसल्याचा राग, पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न
पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र ती घटस्फोट देत नव्हती. यादरम्यान पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र घटस्फोट देत नसल्याचा राग अनावर झाल्याने ' खूप झालं आता तुझं नाटक, संपवूनच टाकतो तुला' असे म्हणत पत्नीला मारहाण करीत जीवे…
निलेश लंकेंसह 12 खासदारांनी घेतली हिंदी, इंग्रजीत शपथ
अठराव्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (24 जून) सुरुवात झाली असून 03 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी सर्व खासदारांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे.यावेळी राज्यातील महायुतील आणि महाविकास…