Latest Marathi News
Browsing Category

पुणे

गणेशोत्सवापूर्वी पुण्यात एटीएसची मोठी कारवाई ; कोंढवा परिसरातील २२ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात

पुणे - पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद…

कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार ; कुख्यात गुंड गजा मारणेचे राजकीय संबंध ?

पुणे - राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी भेटीगाठी वाढल्या आहेत. पुण्यात मात्र राजकारण्यांचे सत्कार कुख्यात गुंडांकडून केले जात आहेत. कुख्यात गुंड गजा मारणे याची आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. गजा…

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये गुंडाची दहशत ; तरुणावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे - पहिल्यावरुन जिन्याने जात असताना हातातील जेवणाच्या डब्याचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघा गुंडांनी तरुणावर चाकूने वार करुन नाकावर बुक्का मारुन हाड फॅक्चर करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना डी वाय पाटील हॉस्पिटलमधील…

इंद्रायणीत नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी सापडला..

आळंदी - आळंदीतील इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या त्या महिला पोलीसाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय २० ) असे या पोलीस महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार…

जुन्या वादातून महाविद्यालयीन युवकाच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पूर्ववैमनस्त्यातून दोघांनी महाविद्यालयीन युवकाच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत लेस्ली अलेक्झाडर चार्ली (वय २०) हा गंभीर जखमी झाला असून त्याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

पुण्यात खळबळ ! पुण्यात IPS भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात मुख्य संशयित असलेल्या सुनिल झंवर यांनी गृहखात्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरुन या प्रकरणातील पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

महिलेने त्रिवेणी संगमावर अंघोळ केली ; नंतर रूममध्ये कपडे बदलत असताना तिला एक मोबाईल दिसला अन्..

पुणे  - त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलांचे मोबाईलवर शुटिंग केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे. लोणीकंद पोलिसांनी अमोल विजय टोणगावकर…

पत्नीचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराची धमकी ; कंटाळलेल्या पतीने घेतला टोकाचा निर्णय

पुणे - पत्नी विवाहबाह्य संबंध सोडायला तयार नाही, प्रियकराने जीवे मारण्याची दिलेली धमकी, याला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोपान धोंडिराम केंद्रे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई रंभाबाई…

‘रेनकोट’वरून मित्रांमध्ये झाला वाद; भर रस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून

रेनकोटवरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा भर रस्त्यात चाकूने खुपसून खून करण्यात आला. ही घटना झिल कॉलेज चौकात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य श्रीकृष्ण वाघमारे असे मृताचे नाव आहे.…

धक्कादायक घटना ! शाळेत गुड टच बॅड टच उपक्रमानंतर मुलीला समजलं आपल्यावरील झालेला अत्याचार

पुणे - पुण्यातील खडकवासला येथे एका विकृत ६८ वर्षाच्या वृध्द नराधमाने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी हवेली पोलि्सांनी बाल लैंगिक अत्याचार…
Don`t copy text!