Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
हायकोर्टाचे आदेश ; पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. कारण मुलाचे…
पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन; पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, गृहखात्याला याचा थांगपत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे. असा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मंगळवारी राज्य…
पुण्यात नेमकं काय सुरूय! बारमधील ड्रग्ज व्हिडीओ व्हायरल प्रकरणानंतर आता..
पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या L3 नावाच्या लिक्विड लेझर लाउंजमध्ये अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.२०१४ साली राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या पाटील यांनी दशकभरानंतर…
ड्रग्ज पार्टी प्रकरण : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन
फर्ग्युसन रस्त्यावरील लिकर लीजर लाउंज (एल थ्री) पबमधील पार्टी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पबचालक, व्यवस्थापक आणि पार्टी आयोजकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे. पार्टीमध्ये अमली पदार्थाचे सेवन करणार्या दोघांचा…
अल्पवयीन मुलीची छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या
घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना कुरुळी (ता. शिरूर) येथे गुरुवार (दि.२०) रोजी दुपारच्या सुमारास उघड झाली असून वडील मदन निवृत्ती खिलारे (सध्या रा.…
महिलेसह तिघांना अमानुष मारहाण, उलटं लटकवलं ; पुण्यात चाललंय काय ?
पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेला अज्ञात आरोपींनी अपहरण करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कारच्या डिग्गीत घालून अज्ञातस्थळी नेत त्यांना काठी, कोयता आणि तलवारीने मारहाण केली गेली.तसंच पाय बांधून खिडकीला उलटं…
पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी
जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या जयवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत जवळ झालेल्या या अपघातात जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींमधील काहींची…
घटस्फोटासाठी भुलीचे इंजेक्शन देऊन अपहरण ; पुणेमधील घटना
पती, त्याची आई आणि अन्य एकाने मिळून विवाहित महिलेचे वाकड परिसरातून अपहरण केले. महिलेच्या कार्यालयात घुसून तिला फरफटत कारपर्यंत आणून तिला गाडीत घालून नेण्यात आले. दरम्यान, तिने विरोध करू नये यासाठी पतीने तिला वारंवार भुलीचे इंजेक्शन दिले.हा…
मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ ; शरद पवारांवर भाजप आमदाराचा गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं पाठबळ आहे. शरद पवार यांनी नेहमी मराठा राजकारण केलं, ते ओबीसीविरोधी आहेत. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार आणि राजेश टोपे…