Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुण्यात पुढील साठ दिवस लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी ; आदेश भंग करणाऱ्यांविरुद्ध होणार कारवाई
पुणे - डोळे दिपवणाऱ्या लेसर प्रकाशझोतांवर विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढील साठ दिवस शहर परिसरात लेसर…
खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई ! गुरुवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांना अटक
पुणे - गुरुवार पेठेतील कृष्णा हाईटस बिल्डिंगच्या टेरेसवरील खोलीमध्ये सुरु असलेल्या किशोर सातपुते याच्या जुगार अड्ड्यावर खंडणी विरोधी पथकाने छापा घातला. तेथे जुगार अड्डा चालविणारे व तीन पत्ती जुगार खेळणारे अशा १० जणांना अटक केली आहे.…
हांडेवाडी रोडवर तृतीयपंथींना झाली मारहाण ; तिघांना अटक
पुणे - हांडेवाडी रोडवर रात्रीच्या वेळी थांबलेल्या तृतीयपंथींना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सचिन बनसोडे, महेश बनसोडे आणि आदित्य गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत…
जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ; ७ जण गजाआड
पिंपरी (पुणे) - पिंपरी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा…
स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय ! वाकड येथील स्पावर छापा, दोघांना अटक
स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या वाकड येथील स्पा लाईट स्पावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मॅनेजर विशाल लहू बल्लाळ आणि मालक अजित गोरख घोलप अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत अनैतिक मानवी वाहतूक…
धक्कादायक! शिरूर पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारील शाळेत…
दुकानदारास मारहाण करुन लुटणार्या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या
पिंपरी - दुकानात शिरुन दोघा गुंडांनी दुकानदाराच्या शिखातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. जाताना त्यांना मारहाण करुन दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.शंतनु गायकवाड आणि ऋषिकेश…
मुंढवा केशवनगरमध्ये झाली फायरिंग ! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
पुणे - केशवनगरमधील कोणार्क सोसायटीजवळ फायरिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एअरगनमधून फायरिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या…
खडकवासला धरणासोबत तरुणाने फोटो काढला, तो व्हाट्सअपवर नातेवाईकांना पाठवला अन्…..
पुणे - खडकवासला धरणात उडी मारून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल संजय कुमार (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…
धक्कादायक ! कानाखाली मारल्याचा रागातून सख्ख्या दिराने झोपेतच भावजयीला संपवलं..
पुणे - जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला. त्यानंतर झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत मयत झालेल्या भावजयीला त्याने रुग्णालयातही नेले. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश…