Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
वॉटरपार्कमध्ये रेव्ह पार्टी, अश्लील नृत्य करताना 11 तरुणींसह 45 जणांना अटक
पुणे शहरातील पब संस्कृतीची चर्चा सुरु असताना विदर्भात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेशातील एका रिसॉर्टवर पोलिसांनी कारवाई केली. रिसॉर्टवर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर मध्यरात्री अश्लील नृत्य…
लोकसभेला तुतारी फुंकली, विधानसभेला पुन्हा घड्याळ येणार? – शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोरल्या पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. परत मागचं पुढे म्हणतात, त्याप्रमाणेच जे-जे शिवसेनेत फूट पडल्यावर घडलं ते-ते सगळं कमी अधिक प्रमाणात राष्ट्रवादीतील फुटीनंतर घडलं.दोन गट,…
निगडी परिसरामधील घटना ; रिक्षा चालकाला बेदम मारहाण; दोघांना अटक
आमचा भाऊ मेला आता तुझा भाऊ मारणार असे म्हणत चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी ओटास्कीम, निगडी येथे घडली.शंकर भालेराव (वय 24), विशाल पाटोळे (सर्व…
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक
सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या…
शिंदवणे येथील कालव्यात चारचाकी कार कोसळलीची घटना
उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात पडली आहे. या अपघातात एकाच्या जागेवर मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.हा अपघात गुरुवारी…
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी रोखठोक भाष्य- वसंत मोरें
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर, या न्यायालयाने जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राजकीय…
पुणे अपघात: …तर अल्पवयीन आरोपीला अटक करणार; पोलिसांनी दिली मोठी माहिती
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीबाबत पुणे पोलिसांनी मोठी भूमिका घेतली आहे. बालहक्क न्यायालयाकडून त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केलीय.जर न्यायालयाने त्याला सज्ञान म्हणून…
पक्ष गेला, चिन्हं गेलं पण जिद्द नाही सोडली! वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांचा झंझावात
लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हातातून पक्षाचं चिन्ह गेलं. पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली.पक्षात फूट पडल्यानंतर चिन्ह गेलं, नाव गेले.एवढं सगळं होऊनही शरद पवारांनी जिद्द सोडलेली…
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील? – शरद पवार
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता अखेरचे २ टप्पे उरले आहेत. ४ जूनला निकालात भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा विरोधकांकडून केला जातोय.तर एनडीए पूर्ण बहुमताने तिसऱ्यांदा…
अजितदादा गटाने मावळमध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही – श्रीरंग बारणेंनी बोलून दाखवलं!
लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग…