Latest Marathi News
Browsing Category

पुणे

मगरपट्टा भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांवर FIR

हडपसर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले तर उर्वरित सहा जण पळून गेले. या प्रकरणी एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.30 जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकातील लोहीयानगर…

पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले – देवेंद्र फडणवीस

नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली. तर पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचं आहे असं उत्तर गृहमंत्री…

पुण्यात हळहळ ; लग्नानंतर गेले होते लोणावळा फिरायला; कुटुंबातील ५ जण गेले वाहून

पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला.भुशी…

बारामती गोळीबार प्रकरण: जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी 27 जून रोजी रात्री गोळीबार झाला होता. यामध्ये फलटण येथील रणजीत एकनाथ निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) हे जखमी झाले होते.…

व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचा सवाल ; याला निबंध लिहायची शिक्षा का नाही ?

पुण्याच्या पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोप वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्याय मंडळा जामीन मंजूर करताना अपघातावर निबंध लिहायला सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र…

9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन आईनेही आयुष्य संपवलं ; धक्कादायक घटना !

आपल्या अवघ्या 9 महिन्यांच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वत:चं आयुष्यही संपवलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.पल्लवी…

नागरिकांमुळे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याचा चोराचा प्रयत्न फसला

सोमाटणे फाटा येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात पाच जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेऊन दरोडा टाकला. मात्र, दुकानातील कामगार आणि ग्राहकांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला . हा प्रकार सोमटणे फाटा येथील पवीत्रा सोनी…

शरद पवार यांनी टाकला डाव, मुख्यमंत्रीपदाबाबतचे पत्ते उघड ?

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. बऱ्याच अंशी उद्धव ठाकरे यांना पाहूनच लोकसभेला मतदानही झालं आहे.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर…

पुण्यात पुन्हा एकदा 14 वर्षांच्या मुलाकडून अपघात

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वेगाने टँकर चालवत होता, या टँकरने अनेकांना उडवले आहे.या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.…

दर महिन्याला 1500 रुपये, महिलांसाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस – अर्थमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 'महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे.महिला धोरण आपण जाहीर…
Don`t copy text!