Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
“दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी”; वडेट्टीवारांची मागणी
कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन मुलाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.मात्र काही वेळात त्या मुलाचा जामीन मंजूर करण्यात…
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले…
बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या आक्रमक प्रचारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणखी रुंदावली असल्याची चर्चा आहे. प्रचारादरम्यान शरद पवार गट आणि अजितदादा गटाकडून परस्परांवर जोरदार टीका झाली.त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही गट…
शहरातील पब आणि बारच्या वेळा बदलून त्या कमी करा; आमदार धंगेकरांची पोलिसांना विनंती
शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी…
१७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
शहरातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. बड्या बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या…
अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू ; अल्पवयीन तरुणाच्या वडिलांवर गुन्हा दाखल
पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे.पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह…
कोंढव्यात वादावादीनंतर पाठलाग करून खून
किरकोळ वादातून तिघांनी मिळून एकाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेसमोरील परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.यश शाम आसवरे…
धक्कादायक घटना ! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी
वादळी वाऱ्यासह वळवाचा जोरदार पाऊस पडल्याने पुणे-सोलापूर महामार्गालगतचे होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे आज दुपारी साडेचार वाजण्याच्या…
महाराष्ट्र हादरला: दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले, दारु पाजली अन् अत्याचार केलेली घटना
लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा महाराष्ट्रात सुरु असताना पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे.अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी…
व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, गुन्हेगारांवर गुन्हे शाखेकडून कारवाई
व्यवसायात खुप आर्थिक फायदा झाला आहे या कारणावरुन तसेच भविष्यात व्यवसायात कोणताही अडथळा न करण्यासाठी व्यावसायिकाकडून 10 लाख रुपये खंडणी घेतली .त्यानंतर पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या बापू नायर टोळीतील सराईत…
पिंपरीच्या मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान
मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा…