Latest Marathi News
Browsing Category

पुणे

भांडण मिटवणे पडले महागात, टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

खरकटे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरुन एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी अँगलने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिखली…

अजितदादांचे आमदार कधी बंड करणार ? -रोहित पवार

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.या सर्व चर्चा असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार…

आईसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या युवकाला मारहाण ; विरोधी गुन्हे दाखल

आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरुन एका युवकाला बेदम मारहाण करुन त्याचे दात पाडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.17) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संचेती…

शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी…

वृद्ध महिलेची 2 कोटींची फसवणूक ; 6 जणांवर FIR

वृद्ध महिलेच्या वृधत्वाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेऊन सहा जाणांनी धायरी येथील जागा कमी किमतीत विकून दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. तसेच दोघांनी महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट…

शरद पवारांनी त्या विधानाचे आकलन करावे; – चंद्रशेखर बावनकुळे ?

मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यांनतर आज (ता. 19 जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "भाजपच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात अपयश आले.याचे कारण काय, याचे आम्ही चिंतन करूच शिवाय, जिथे…

‘ऑईल माफिया’ प्रवीण मडीखांबे याच्यासह 8 जण तडीपार

लोणी काळभोर भागातील एका तेल कंपनीच्या आगारातील टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलीस आयुक्त आर. राजा यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. 'ऑईल मोफिया' प्रवीण मडीखांबे याच्यासह आठ जणांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार…

ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी, रोहित पवारांकडून चिंता व्यक्त

राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 17 हजारांहून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.त्यानुसार 17 लाखांहून अधिक अर्ज सरकारला प्राप्त झाले आहेत. या…

आमदार दत्ता भरणे यांना बनवलं ‘मामा’, फोन करून इमोशल करत हजारोंचा गंडा; नेमकं काय आहे…

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डिजीटल पेमेंट पद्धतीमुळे सायबर चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सर्वसामान्य वयोवृद्ध नागरिक सहज जाळ्यात सापडतात. त्यामुळे या घटनांमध्ये जास्तीत जास्त वयोवृद्ध लोक शिकार ठरतात.मात्र…

कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार

कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळ्याने एका दुकानदारावर कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच दुकानाची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवून इतर दुकानांची देखील तोडफोड केल्याचा प्रकार हडपसर भागातील साडेसतरानळी चौकात घडला…
Don`t copy text!