Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
मोठ्या भावाकडून लहान भावावर चाकूने वार करण्याची घटना
जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावावर किंवा लहान भावाकडून मोठ्या भावावर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात . मात्र, औंध येथे कॉटवर झोपण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावावर कांदा कापण्याच्या चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची…
सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं –…
शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना असं लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शरद…
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांनी मोठी गोष्ट सांगितली
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 9 जागा जिंकल्या असून 7 जागा शिंदे यांच्या…
अपघात प्रकरणात सहायक फौजदार निलंबित, मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड
पोलिसांच्या व्हॅनने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली होती. याप्रकरणी सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई…
पुण्यातील रस्त्यावर बोटिंगचा आनंद! तरूणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
पुणेकरांना आता दररोजच बोटिंगचा आनंद लुटता येणार आहे, तशी सोय वरूणराजाने केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत पुणेकरांवर एवढी कृपा झाली आहे की, रस्ते पाण्याखाली गेले आणि बोटिंग करता येईल, अशी परिथिती निर्माण झाली.म्हणूनच एका तरूणाने चक्क…
“पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली…” सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव
कल्याणीनगर अपघात प्रकरणात चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटकेसाठी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…
शरद पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, 'महाविकासआघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील मोठं यश मिळाले…
महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे ‘हे’ प्रश्न संसदेत मांडणार
पुणे शहर हे फक्त पुणे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे नाक आहे. राज्याची ती सांस्कृतिक राजधानी आहे. मागील काही वर्षांत फार वेगाने पुणे वाढते आहे, त्या तुलनेत आवश्यक सुविधा मिळण्याचा वेग मात्र फार कमी आहे.यातील बहुसंख्य प्रश्न केंद्र सरकारशी…
दारुच्या नशेत सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना
पुण्यातील नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.4) मध्यरात्री तीनच्या सुमारास नऱ्हे-धायरी रोडवरील अश्विनी अपार्टमेंट समोरील बंद पडलेल्या बांधकामाच्या साईटवर घडली होती.याप्रकरणी…
मैत्रिणीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करुन धमकी, तरुणावर FIR
मैत्रिणीचे खासगीतील फोटो अश्लील कॅप्शन लाईन लिहून तिच्या आई-वडील व मित्रांना पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलिसांनी विनयभंग,आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 29 मे सायंकाळी…