Latest Marathi News
Browsing Category

पुणे

विजय शिवतारे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली, काय होणार निर्णय ?

बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे संकेत दिले होते. याच अनुषंगाने पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज सकाळी सासवड येथे होणार आहे.या बैठकीत बारामती…

“वसंत मोरे” पुण्यात “महाविकास आघाडीचे उमेदवार” ? चर्चा तर तशाच होताहेत…बघा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातली खंत मांडली. तसंच आपण पक्ष का सोडला ते सगळं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. तसंच…

“वसंत मोरे” यांचा “मनसे”ला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’,बघा नेमक काय…

मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे नाराज होते. काल संध्याकाळी मोरे यांनी केलेली फेसुबक पोस्ट चांगलीच चर्चेत आली. "एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत…

“यशवंत”च्या निवडणूकीत शेतकरी विकास आघाडीचा १८ जांगावर विजय, २१ पैकी १८ जागा जिंकून रचला…

लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर रयत शेतकरी सहकार पॅनल माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत होते तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख माजी सभापती…

लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ?

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक भोईर व्यायामशाळा, चिंचवडगाव येथे रविवारी झाली. लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती व पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.…

भाजपचे मुरलीधर मोहोळ,कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर की मनसेचे वसंत मोरे ? लोकसभेत पुणेकरांची पहिली पसंती…

देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी आणि सर्वात जुने शहर म्हणजे पुणे,महाराष्टाच्या सांस्कृतिक विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योग, शिक्षण, शहरी विकास प्रत्येक बाबतीत पुण्याची गणना देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये केली जाते. देशातील सर्वात मोठ्या…

रविवारी “यशवंतचा” निकाल, यशवंतची धुरा कोणाकडे ? संपूर्ण हवेली तालुक्याचे निकालाकडे लक्ष

          संपूर्ण पुणे जिल्ह्यासह हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया  शनिवारी (ता.९) लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि केसनंद या मतदान केंद्रावर पाडली असुन एकुण मतदान…

खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेल्यानेच “आणखी एक खून” केल्याचे उघड

जुन्या भांडणाच्या कारणावरुन धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पळून गेलेल्याला हडपसर पोलिसांनी पकडले. त्याच्या चौकशीत त्याने या घटनेच्या अगोदर खराडीमध्ये आणखी एकावर गळ्यावर वार करुन खून केल्याचे उघड झाले. शुभम काकासाहेब…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंचासह चार जणांवर गुन्हा दाखल,बघा सविस्तर बातमी

            निमगाव केतकी येथील पतसंस्थेत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या कर्मचार्‍याच्या आत्महत्येस कारणीभुत ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान सरपंचासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ वडापुरे यांनी…

कारखाना चालवायला जमत नसेल; तर प्रशासक आणू – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शिरूर,आंबेगाव तालुक्यांत विविध विकासकामांची उद्घाटने केली. या वेळी झालेल्या सभांमध्ये विविध मुद्द्यांवर आणि नेत्यांवर त्यांनी टीका केली. मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी घोडगंगा साखर…
Don`t copy text!