Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
वाघोली परिसरामधील घटना ; सायबर चोरटयांनी केली तरुणाची 29 लाख रुपयांची फसवणूक
तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची तक्रार आहे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी कारवाईची भीती दाखवत सायबर चोरटयांनी तरुणाची तब्बल 29.49 लाख रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…
पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली; टेन्शन कुणाचं वाढणार धंगेकर की मोहोळ ?
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, यात पुणे लोकसभेच्या जागेचाही समावेश होता. पुण्यातल्या या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.पुण्यात यंदा 53.54 टक्के मतदान झालं आहे. 11 लाख 3 हजार 678…
हडपसर-आळंदी मार्गावरील घटना , PMP बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला
पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधील पावणेतीन लाखांचे दागिने ठेवलेला पाऊच चोरट्याने चोरून नेला. शनिवारी (दि. ११) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत हडपसर ते आळंदी मार्गावर ही घटना घडली.याप्रकरणी ५४ वर्षीय…
युगेंद्र पवार राजकारणात येणार का?
शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनीवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण, युगेंद्र पवार हे बारामतीमधील पक्ष कार्यालयात आले…
काळी जादूची बहाणा, महिलेस गुंगीचे औषध देऊन अश्लिल फोटो काढले
पुणे शहरातील एका महिलेबाबत परिचित व्यक्तीकडूनच फसवणूक झाली आहे. घरावर केलेली काळी जादू काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला आणि लहान मुलीला गुंगीचे सरबत पिण्यास दिले. महिला बेशुद झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल…
सुजय विखे, संदीपान भुमरे ते वसंत मोरे, स्वत:ला मतदान करु शकले नाहीत, कारण….
राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.परंतु सुजय विखे-पाटील , संदीपान भुमरे आणि वसंत…
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हेही मैदानात उतरले आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ…
बारामतीमध्ये धक्कादायक घटना ! युवा जोडप्याला लुटले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार आणि मतदानाची सांगता झाल्याने येथील राजकीय वातावरण शांत झालं आहे. मात्र, बारामतीमधील गुंडगिरी व गुन्हेगारीचा विषय ऐरणीवर आल्याचं दिसूनयेत आहे.कारण, युवक-युवतीचे कपडे काढून त्यांना लुटल्याचा…
मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेत काय चाललं होतं?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता.तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल…
पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो, नागरिकांची तुफान गर्दी
पुण्यात अचानक धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसाचा फटका राजकीय नेत्याच्या प्रचारावर होताना दिसत आहे. पुण्यातील हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर पावसात रोड शो केला.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शिरुर…