Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
गर्दी बघत होती..कोयत्याचे वार, “ती” एकटी लढत होती, बघा बातमी सविस्तर
पोलिस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलिस हवालदार सीमा वळवी घरी जात होती. त्यांनी कोणताही विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरु केले. पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले. वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री अकरा वाजता…
पोलिसांसमोरच कोयत्याने मारामारी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल…बघा अंगावर काटे आणणारा व्हिडीओ
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जातोय. पुण्यातील कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घालणारा व्हिडीओ सध्या…
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे,भररस्त्यात पोलिसांसमोर कोयत्याने मारामारी
कोयता गँग एखाद्या कादंबरीतील कथानकाप्रमाणे दहशद माजवत आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आधी रात्रीच्या वेळी गाड्यांवर कोयत्याने वार करून पोलिसांना आव्हान दिले. आता त्या पूढे जात थेट पोलिसांसमोरच कोयता गँगचे सर्रासपणे भररस्त्यात…
मंतरवाडी चौकात डंपरने चिमुकल्याला चिरडले…संतप्त जमावाने डंपर पेटवला,बघा व्हिडिओ
पुणे प्रतिनिधी - मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने अॅक्टीव्हा गाडीला धडक दिली त्यावर असणारा लहान मुलगा कु.शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 रस्त्यावर पडला व या मुलाच्या आईसमोरच मुलाला डंपरने चिरडले व मुलगा जागीच ठार…
बिल्डरच्या खोट्या सह्या करुन बनवले बनावट दस्तऐवज, फ्लॅटधारकाची 38 लाखांची फसवणूक
फ्लॅट बुकींग करण्यासाठी 38 लाख रुपये घेऊन बांधकाम व्यावसायिकाच्या खोट्या सह्या करुन बनावट दस्तऐवज तयार करुन पैशांचा अपहार केला. याप्रकरणी हडपसर येथील नमो डेव्हलपर्सच्या सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते नोव्हेंबर…
एका पाठोपाठ एक… दहा सिलेंडरचे स्फोट ! पुण्यातील विमाननगरमध्ये मोठी खळबळ
विमाननगर सिंबोयसेस कॉलेजजवळ,रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरचे स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्फोटामुळे मजुरांच्या वसाहतीमध्ये आग लागली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या घरामध्ये…
घरासमोरच कपडे काढून महिलेचा विनयभंग,कोंढवा परिसरतील प्रकार…पुण्यात नेमकं चाललंय काय ?
अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) सायंकाळी पाच ते सव्वापाच आणि यापूर्वी वेळोवेळी एनआयबीएम रोडवरील एका बिल्डिंगच्या समोरील…
काल चॅलेंज अन् आज ॲक्शन,अमोल कोल्हे यांच काय ? अजित पवार हडपसर मतदारसंघात ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार अन् तो मोठ्या फरकाने निवडून…
मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी तिनं केला लिंगबदल , नकार मिळताच घडलं भलतच…?
दोघी शालेय जीवनापासूनच्या खूप चांगल्या मैत्रिणी. पण पुढे जाऊन एकीचा दुसरीवर जीव जडला. त्यातून लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. पण या सगळ्याचा खूप धक्कादायक, मन सून्न करणारा शेवट झाला. आपल्याच मैत्रिणीला 26 व्या वाढदिवशी संपवलं. चेन्नई जवळ…
मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा,बघा मोठी बातमी
बीड प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी…