Latest Marathi News
Browsing Category

पुणे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची रोहित पवारावर टीका

'रोहित पवार स्वत: हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते, कर्जत जामखेडमधून निवडून आल्यानंतर मंत्रीपद दिलं नाही म्हणून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना भेटून आले आणि राजीनामा देऊन कमळ चिन्हावर…

सर्वात मोठी बातमी, पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पट अजित पवारांनी उलगडला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार…

अजित पवारांनी फोडला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ; कन्हेरीचा मारोती कोणाला पावणार?

सुप्रिया सुळे काल यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. 1967 पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील…

शरद पवार यांच्या पक्षातील एका नेत्यावर तर 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर ३० हून अधिक खटल असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे.ज्यामध्ये…

पुण्यात मोठी दुर्घटना..! विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग

पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलला मोठा आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेची माहिती पुणे महापालिका अग्निशमन विभागाला दुपारी 3.32 च्या सुमारास मिळाली.नगर रस्त्यावर विमाननगर चौकातील पुणे शहरातील…

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय कर्ज ;पाहा सुप्रिया सुळे यांची संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून (19 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशातील इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रातदेखील निवडणुकीचा धुरळा उडतो आहे.त्यातही महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं…

सुनेत्रा पवार यांच्या नावावर ५८ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता बघा सविस्तर बातमी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्र जोडले असून यात संपत्तीविषयी माहिती दिली आहे.…

पुणे शहरात गोळीबाराच्या घटना ; चौथ्या दिवशीही गोळीबार कसं काय ?

अभिनेता सलमान खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सतर्कता म्हणून शहरातील बंदूकबजांची झाडाझडती घेत सक्त तंबी दिली होती. तरीही शहरात सलग चौथ्या दिसवाशी गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत.यामुळे पोलिसांचा नागरिकांमध्ये धाक नाही का असा…

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात , अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश नेमका काय?

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यानंतर अजित पवार हे सांगलीला प्रचारासाठी गेले. यावेळी संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

पुण्यामध्ये बिटकॉइनचे आमिष दाखवून फसवणुक

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आणि चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी प्रित त्रिवेदी (वय ३२, रा.सहकार नगर) हिच्याविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Don`t copy text!