Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
मोटारीचा धक्का लागल्याने टोळक्याकडून मोटार चालकाचा खून,शेवाळवाडी येथील घटना
हडपसर,पुणे प्रतिनिधी - मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालकावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी (12 डिसेंबर ) रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल…
पुण्यात महिला पोलिस अधिकार्यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण
पुणे प्रतिनिधी - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. ललित पाटील प्रकरणात…
पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक
सुधा बोडरे - पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वेळोवेळी २१ लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक येथील एका नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे.…
डिजी लाॅकरवरील कागदपत्रे स्वीकारण्यास ॲक्सिस बँकेचा नकार
पुणे दि २९(प्रतिनिधी)- आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटलायजेशनचा आहे. त्यामुळे सरकार एकीकडे डिजिटला प्रोत्साहन देत आहे. पण दुसरीकडे मात्र सामान्य नागरिकांना अजूनही आपले कोणतेही काम करुन घेण्यासाठी कागदपत्रांचीच जंत्री संभाळावी लागत…
पुण्यात शेजारचा कुत्रा भुंकतो म्हणून स्पोर्ट्स गनमधून गोळीबार
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात कधी काय घडेल याचा भरवसा राहिलेला नाही. कारण पुण्यात अलीकडच्या काळात धक्कादायक घटना घडत आहेत. आत्ताही पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून…
पतीची हत्या करणारी पत्नी न्यायालयात हजर, न्यायालयाचे हे निर्देश
पुणे दि २६(प्रतिनिधी)- दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली होती. या…
मनासारखे गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने केला पतीचा खुन
पुणे दि २५(प्रतिनिधी)- सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवासाला मनासारखे बर्थ डे गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने पतीची हत्या केली आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. तसेच याची जोरदार चर्चा…
थरारक! पुण्यात या मार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात
पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. घटनेचा थरारक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका भरधाव टेम्पोने चार ते पाच वाहनांना उडवले आहे. एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण…
धक्कादायक! पुण्यातील या भागात भररस्त्यात गोळीबार
पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. खून, गाड्यांची तोडफोड, कोयता गँग याचा त्रास पुणेकर सहन करत असताना, आता पुण्यातील बाणेरमध्ये भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून…
अजित पवार गटाचे शिंदे गटानंतर भाजपासोबत खटके
पुणे दि १९(प्रतिनिधी)- राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत भाजपाला साथ दिली आहे. तसेच भाजपाने त्यांना सत्तेत सामील करुन घेत उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती देखील दिली आहेत. पण स्थानिक पातळीवर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे…