Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
सराईत गुन्हेगार फिरोज खानच्या मुलावर गुन्हा दाखल
पुणे - बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा खंडणी मागत फिरु लागला असून लष्कर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अनस फिरोज खान (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश सोपानराव डाके (वय ५१,…
थोडक्यात वाचला माय-लेकाचा जीव, पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या आईसोबत लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जात होते. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर अवघ्या काही सेकंदात लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली.…
पुण्यात दोन पीएमटी बसचा भीषण अपघात
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या दोन बसेसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे-नगर महामार्गावरील बीआरटीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसच्या वाहक आणि चालकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही…
पुणेकरांनो! उद्या पुण्यात वाहतुकीसाठी हे रस्ते राहणार बंद
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे १ आॅगस्टला पुण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे उद्या अनेक…
आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या मतदारसंघातील गावात प्रवेशबंदी
पुणे दि २९(प्रतिनिधी)- शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. पवार यांना त्यांच्याच मतदारसंघातील गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आमदार अशोक पवार यांनी प्रसिद्ध वाबळेवाडीच्या शाळेवर विधानसभेतच गंभीर आरोप केल्यानंतर…
पतीसमोर महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पोलीसांनी घडवली अद्दल
पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुणे शहरात दररोजच गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडत आहेत. त्यातच हडपसरमध्ये सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर पतीसमोरच बलात्कार केला होता. तसेच या भयानक प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल…
पुणे शहरातून फरार झालेला तिसरा संशयित दहशवादीबद्दल नवीन अपडेट
पुणे (प्रतिनिधी ) - पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. या प्रकरणी पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले. एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणाची चौकशी करताना पोलीसांना हे आरोपी मिळून आले.
त्यावेळी त्याचा…
उसने पैसे परत न केल्याने पतीसमोरच महिलेवर बलात्कार
पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे खाजगी सावकाराने पतीसमोर पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधून समोर आली आहे. आरोपी सावकाराने पत्नीवर अत्याचार करताना तिच्या…
घरमालकांनो भाडेकरूची माहिती सादर करा अन्यथा..
पुणे दि २६(प्रतिनिधी)- पुण्यात दोन दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच ते ज्या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी भाडेकराराची कायदेशीर प्रक्रिया…
मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का?
पुणे दि २६(प्रतिनिधी)- मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देशवासीयांना पडला आहे. दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली. सामूहिक बलात्कार केला गेला. तरीही पंतप्रधान मोदी माैनात…