Latest Marathi News
Browsing Category

पुणे

अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा- सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे - जाहिरात फलक कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करतानाच जाहिरात फलनांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करावी,  अशी मागणी केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका…

पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

पुणे -  देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि  लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं.…

दुर्दैवी! पुण्यात नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्‍यू

पुणे दि १(प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात एकलहरे सुलतानपूर गावालगत असलेल्‍या नदीवर कपडे धुत असताना दोन सख्ख्या बहिणींचा नदीत पडून मृत्‍यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिसरी बहीणही आईने थांबवल्यामुळे बचावली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली…

संतापजनक ! पुण्यात दोन ठिकाणी आढळली रस्त्यावर अर्भके

पुणे -  अनैतिक संबंधातून जन्माला आलेली दोन स्त्री अर्भके रस्त्यावर ठेवून देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पालकत्वाची जबाबदारी घेण्यापासून पळ काढत संबंधितांनी अर्भकांना रस्त्यावर ठेवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला. विमानतळजवळील…

पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा व विराट जनसभा

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- दिनांक २ जून रोजी आम आदमी पार्टीचे स्वराज्य यात्रा पुण्यामध्ये दाखल होत असून आझम कॅम्पस पुना कॉलेज येथून रॅलीची सुरुवात होणार आहे तर सणस ग्राउंड शेजारी जाहीर सभा होणार आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात पत्रकार…

“…नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या”, संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला

मुंबई -  दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना २०१९मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लढवण्यात आले होते. खुद्द पंकजा मुंडेंनीही यावरून नाराजी बोलून दाखवली होती.…

ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड

पुणे २ (प्रतिनिधी)- डॉ. के. टी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मध्य रेल्वेचे उप महाप्रबंधक…

गौतमीच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांबरोबर तुलना, पुण्यातील दोन पाटलांमध्ये जुंपली; म्हणाले…

पुणे -  अलीकडील काही दिवसांपासून नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या आडनावावरून राजकारण तापलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दिलीप…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मोठे यश

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दिलेली चौफुला ते केंदूर, केंदूर ते पाबळ आणि पुणे आळंदी केंदूर पाबळ वाफगाव पेठ रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून…

अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर ; बघा बातमी सविस्तर

अहमदनगर : संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या…
Don`t copy text!