Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
व्हायरल
वाहतूक पोलिसाची कमाल, फोन पेवरून घेतली लाचेची रक्कम, व्हिडिओ व्हायरल.
सर्वसामान्य व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु अनेक बडे म्हटले जाणारे व्यक्ती ओळखीमुळे सुटतात. अनेकदा वाहतूक पोलीस तडजोड करत असतात. दंड न आकारता रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात.या पद्धतीने…
कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध सासवड रोडवर असलेल्या दिवे घाटात दोन दिवसांपूर्वी बिबट्या रस्त्यावरुन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्याच्या मधून जात असल्याचं दिसत आहे.हि घटना ताजी असतानाच भिलारेवाडी येथील…
धावत्या दुचाकीवर रिल्स बनवताना मित्रांचे आयुष्य थांबले
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून युवती मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रिल्स बनवली.यावेळी चालकाचे…
जरांगेंच्या आंदोलनस्थळावर आणि घरावर… ड्रोनद्वारे टेहाळणी
मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती मिळतेय.गेल्या आठवड्यात जायकवाडी धरणावर…
पुण्यात हळहळ ; लग्नानंतर गेले होते लोणावळा फिरायला; कुटुंबातील ५ जण गेले वाहून
पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला.भुशी…
बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही – मनोज जरांगे
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे.तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा…
चाकण परिसरातील दुर्दैवी घटना ; मुलाला करंट लागला अन् आई मदतीला धावली, दोघांचाही मृत्यू
विजेचा करंट लागल्याने आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकण परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.11) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथे घडली आहे.मुलाला विजेचा करंट लागल्याचे पाहून आई त्याला…
अपघात प्रकरणात सहायक फौजदार निलंबित, मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड
पोलिसांच्या व्हॅनने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली होती. याप्रकरणी सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई…
पुण्यातील रस्त्यावर बोटिंगचा आनंद! तरूणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
पुणेकरांना आता दररोजच बोटिंगचा आनंद लुटता येणार आहे, तशी सोय वरूणराजाने केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत पुणेकरांवर एवढी कृपा झाली आहे की, रस्ते पाण्याखाली गेले आणि बोटिंग करता येईल, अशी परिथिती निर्माण झाली.म्हणूनच एका तरूणाने चक्क…
माढ्यात शरद पवारांची खेळी यशस्वी? धैर्यशील मोहिते पाटलांची कशी होती रणनिती?
राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातही भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रणजित सिंह निंबाळकर यांच्याविरोधात धैर्यशिल मोहिते पाटील यांना मोठी आघाडी मिळाली आहे.भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह निंबाळकर यांना…