Latest Marathi News
Ganesh J GIF

गुलाबापेक्षाही सुंदर दिसते म्हणत या अभिनेत्री घातली लग्नाची मागणी

लोकप्रिय अभिनेत्रीचा तो फोटो सोशल मिडियावर तुफान हीट, पहा कोणी केले प्रपोज

मुंबई दि ८(प्रतिनिधी) – मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी बिझनेस वुमन म्हणजे प्राजक्ता माळी. ती संपूर्ण महाराष्ट्राचे क्रश आहे. पण ती चांगलीच चर्चेत आली आहे.


अभिनयापासून लांब असूनही सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या प्राजक्ताचे मोठे फॅन्स आहेत. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच तिने नुकताच तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. या फोटोवर एका पेनने केलेली कमेंट सध्या तुफान गाजत आहे. प्राजक्ताने एक फोटो पोस्ट करत “न जाने क्या हुआ.जो तूने छू लिया..। खिला गुलाब की तरह..” असे कॅप्शन दिले आहे. एका फॅनने तिला थेट लग्नाची मागणी घातली आहे. फॅन कमेंट करताना म्हणाला. “व्वा प्राजु तू गुलाबी गुलाबासारखी दिसतेस आणि माझे हृदय सुंदर गुलाबासारखे केले आहेस आणि मला तुझ्याबद्दल वेड लावले आहे. प्राजू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे आणि तुझा गुलाबासारखा सुंदर चेहरा जागा झाला आहे. माझ्या हृदयात आणि आयुष्यात तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय.” यासोबतच त्याने हार्ट ईमोजी देखील पोस्ट केले आहेत.


आज महिला दिनानिमित्ताने प्राजक्ता माळीने खास मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेसृष्टीत, पुरुषी अंहकार याबद्दल भाष्य केले आहे. महिलांनी दिलेले सल्ले पुरुष दिग्दर्शकांना अजिबात आवडत नाही. ते त्यांना पचवता येत नाहीत. त्यामुळे त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो.” असे वास्तव तिने मांडले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!