Latest Marathi News
Browsing Tag

Aap Pune

आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेनंतर आता स्वराज्य संवाद

पुणे दि १५(प्रतिनिधी)- नुकत्याच आठशे किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यात पदयात्रा आणि सभामार्गे संवाद साधत आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन…

लोकशाहीचा, संविधानाचा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध

पुणे दि ११(प्रतिनिधी)- दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे, बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पुण्यात…

भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणेशाहीत अडकलेला पक्ष

पुणे दि ३(प्रतिनिधी)- "ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ठेकेदार बनायचं आहे ते लोक भाजपमध्ये जातात. ज्यांना केवळ पद हवय ते लोक काँग्रेसमध्ये जातात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे देशाची सेवा करायची ते लोक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बनतात.…

पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा व विराट जनसभा

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- दिनांक २ जून रोजी आम आदमी पार्टीचे स्वराज्य यात्रा पुण्यामध्ये दाखल होत असून आझम कॅम्पस पुना कॉलेज येथून रॅलीची सुरुवात होणार आहे तर सणस ग्राउंड शेजारी जाहीर सभा होणार आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात पत्रकार…

अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा

पुणे दि १७(प्रतिनिधी)- गेले दोन दिवस पुणे शहरांमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पथारी व्यावसायिकाची अन्न पदार्थांनी भरलेली भांडी लाथेने मारून उडवत असल्याचे…

पुणे मनपा समोर आम आदमी पार्टीचे “कर वापसी आंदोलन”

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ्या मिळकत कर धोरणाचा आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर "कर वापसी आंदोलन" करून निषेध व्यक्त करण्यात आला. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या…

हा तर पुणे महापालिका आणि भाजपाने घातलेला गोंधळ

पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिका प्रशासनाने मिळकत करातील ४०% सवलतीसाठी नागरिकांकडे वाढीव कोणतीही माहिती मागू नये. ज्या माहितीच्या आधारे वाढीव मिळकत कराचा पैसा घेतला, त्याच माहितीच्या आधारे वाढीव घेतलेल्या कराचा पैसा परत करावा, अशी…
Don`t copy text!