Latest Marathi News
Browsing Tag

Ajit Pawar

‘महाविकास आघाडी तुटल्यास आमचा वेगळा प्लॅन तयार’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेत आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला सीएम पद देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं…

अजित पवारांना आली डान्सर गाैतमी पाटीलची आठवण

बारामती दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात. दरम्यान, अजित पवार यांनी मतदान करण्यावरून गाैतमी पाटीलचे उदाहरण देत मिश्किल टिप्पणी केली आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या…

मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एकीकडे अजित पवार भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहेत. पण आता ठाकरे गटाच्या प्रस्तावामुळे…

‘मुस्काटदाबीने होणारे बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण तातडीने थांबवा’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात…

तीन अपत्य असलेले आमदार, खासदार अपात्र ठरणार?

पुणे दि २४(प्रतिनिधी)- जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. या…

‘देवाची कृपा म्हणू नका आता दोन अपत्यावरच थांबा’

बारामती दि २३(प्रतिनिधी)- नुकतेच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना मोलाचा सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंब नियोजनाचा…

‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात’

पुणे दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुमताचा आकडा नसतानाही पवारांनी ही वक्तव्य केल्याने त्यांची भाजपाशी असणारी जवळीक देखील बोलून दाखवण्यात येत आहे. त्यात…

अजित पवारांच्या ‘नाईलाज’मुळे महाविकास आघाडीत फूट

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार? पुण्यात बॅनरबाजी

पुणे दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना खुद्द याबाबत त्यांनीच उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला. मात्र आता…

‘पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात आम्हाला नाईलाजाने काम करावं लागलं’

पुणे दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज राज्याच्या राजकारणात खूपच चर्चेत आहेत. राज्याचे राजकारणही त्यांच्या भोवती फिरत आहे. पण पुण्यात आयोजित एका मुलाखतीत अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे महाविकास…
Don`t copy text!