Latest Marathi News
Browsing Tag

Bus accident

ड्राईव्हरच्या केबिनमध्ये बसून प्रवास करत होती व्यक्ती पण अचानक झाले असे की

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात मोठ्या प्रमाणात रोड अपघाता होत असतात. सरकारच्या विविध अहवाल आकडेवारीवरून हे समोर आले आहे. दरवर्षी लाखो अपघात घडत असतात.अशातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात थोडीशी चूक प्रवासाच्या चांगलीच अंगलट आली आहे.…

५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग

मुंबई दि १(प्रतिनिधी)- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस…

मेकअप आर्टिस्ट होण्याचे स्वप्न घेऊन पुण्याकडे निघाली पण वाटेतच घडला अनर्थ

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्ग त्याच्या उद्घाटनापासूनच होत असलेल्या अपघातामुळे चर्चेत आहे. आज पहाटे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.…

भीषण! समृद्धी महामार्गावरील बस अपघातात प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर यवतमाळहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत…

बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळवण्यासाठी तरूणीचा स्टंट

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- बस ही सार्वजनिक व्यवस्थेसाठी ओळखली जाते. पण बसमधील गर्दी देखील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गर्दीतही जागा मिळवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका तरूणीने…

पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून १२ जण ठार

पुणे दि १५(प्रतिनिधी)- जुन्या पुणे - मुंबई हायवेवर एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० ते ३० जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा…
Don`t copy text!