Latest Marathi News
Browsing Tag

Cm ekanath shinde

ठाकरे शिंदे गटाला थोडी खुशी थोडा गम

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यात खटके उडत आहेत. खरी शिवसेना आपली असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. अशातच अनुक्रमे…

राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीस तारीख पे तारीख

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकीय गदारोळ सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असला तरीही सुनावणीची नवीन तारीख दिली जात आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी १० दिवस लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढची सुनावणी आता २२…

शिंदे गटातील आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे हे आमदार आता पुन्हा एकदा 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेक राजकीय घडामोडीनंतर अस्तित्वात…

एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूंनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिपदाच्या…

उद्धव ठाकरेंचीच शिवसेना अधिकृत?

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेची असा वाद सुरु असतानाच महाराष्ट्र विधिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हा उद्धव ठाकरे यांना दिलासा असून शिंदे गटाची मात्र चिंता वाढली…

धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे की शिंदे गटाचा

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानुसार ८ ऑगस्टपर्यंत ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांना पक्षाबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, कागदपत्र सादर…

शिंदे सरकारमधील मंत्र्याची संपत्तीत कोट्यावधींचे उड्डाने

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारचा लाभलेला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. शिंदे गटाकडून ९ तर भाजपाकडून ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. पण या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे…

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत न्हाले

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाचे ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजच्या विस्तारात सर्व…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला अटक

ठाणे दि ९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्यासह १० जुगाऱ्यांना क्राइम ब्रांचने जुगार खेळताना अटक केली आहे. महेश शिंदेवर क्राइम ब्रांचने अटकेची कारवाई केली. हे सर्वजण शहरातील जीसीसी क्लब या हॉटेलमधील एका…

त्या’ १५ आमदारांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १२ ऑगस्टला होणार आहे. पण या अगोदर झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांना बाजू मांडण्यात अपयश आले होते.त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता…
Don`t copy text!