Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

भाजपचे मुरलीधर मोहोळ,कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर की मनसेचे वसंत मोरे ? लोकसभेत पुणेकरांची पहिली पसंती…

देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी आणि सर्वात जुने शहर म्हणजे पुणे,महाराष्टाच्या सांस्कृतिक विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योग, शिक्षण, शहरी विकास प्रत्येक बाबतीत पुण्याची गणना देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये केली जाते. देशातील सर्वात मोठ्या…

‘राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता, पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय’

पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात सध्या राजकीय आणि सामाजिक स्थिती अस्वस्थतेची झाली आहे. विविध आंदोलने आणि राजकीय घडामोडींमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे यावर जोरदार…

महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला! लोकसभेचे जागावाटप निश्चित

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आघाडी आणि युतीतील जागावाटपावर चर्चा होत आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असताना आता महायुतीचे देखील जागा वाटप निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत…

मला बोलता येतंय तोपर्यंतच चर्चेला या, नंतर नाटक….

जालना दि २९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच साखळी उपोषण देखील सुरु करण्यात आले…

..तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'प्लॅन बी'ची चाहुल देणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या…

प्रधानमंत्री पीकविमा योजना मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी

जळगाव दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच…

देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली अनपेक्षित घडामोडींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दिवाळी आधीच राजकीय…

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचा हटके उखाणा सोशल मिडीयावर व्हायरल

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपली राजकीय वक्तव्ये, गायन आणि माॅडर्न लुक यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.…
Don`t copy text!