Just another WordPress site
Browsing Tag

eknath shinde

शिंदे गट म्हणतो भाजपा आम्हाला विश्वासातच घेत नाही

अमरावती दि ३(प्रतिनिधी) - भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात अजूनही बेबवान दिसून येत आहे. आताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आणि शिंदे…

एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून काैतुक तर दुसरीकडे संभाजी बिग्रेडची घोषणाबाजी

तुळजापूर दि ३(प्रतिनिधी) - आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे काैतुक केले असताना दुसरीकडे संभाजी बिग्रेडने मात्र त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.…

साहित्य संमेलनात मुख्यमंत्री शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी

वर्धा दि ३(प्रतिनिधी)- वर्धात आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली पण संमेलन आणि वाद यांचे नाते पुन्हा पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कारण संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी जोरदार…

‘एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता’

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर केलेला दावा अनेकांना पटलेला नाही आता तर शिंदे गटातील…

शिंदे सरकारमधील मंत्र्याचे शिंदे सरकारविरोधात उपोषण

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देऊनही ते माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने शिंदे सरकारमधील राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने…

उद्धव ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे लोकप्रियेत ‘या’ क्रमांकावर

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- शिवसेनेला धक्का देत भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे सतत दाै-यावर असतात त्याचबरोबर ते नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न देखील करत असतात पण तरीही त्यांना जनतेच्या मनावर आपली छाप उमटवता आलेली नाही. कारण…

राजधानीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाचा जागर*

दिल्ली दि २७(प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राच्या चित्ररथाने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने 'साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति' विषयावरील…

नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून मिळणार ‘नारळ’?

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष राहिले असताना मंत्रिमंडळात मोठा फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.पण…

शिंदे फडणवीस सरकारला राजीनामा द्यावा लागणार?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या पत्रांची कोणतीही नोंद राज्यपालांकडे नसल्याचे स्पष्टीकरण राजभवनाने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या अर्जाला दिले आहे.…

ना ठाकरे ना शिंदे खरी शिवसेना वाडकरांची

डोंबिवली दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वाद न्यायालयात पोहोचलेला आहे. अशावेळी शिवसेना मात्र वाडकरांची झाली आहे. कारण बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या एका शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नावच चक्क शिवसेना…
Don`t copy text!