Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.…

‘एकनाथ शिंदे ‘इतक्या’ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भाजपाच्या आणि विशेष करुन फडणवीसांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे…

शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सरकार स्थापनेपासुन दीड महिन्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आणि विस्तारानंतर रखडलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर शिंदे सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांची…

एकनाथ शिंदे गटाची अशीही ‘फेक’ फोटो खेळी

मुंबई दि २३(प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे काम पाहत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे या…

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत श्रीकांत शिंदे पाहतात कारभार

मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता स्थापन झाल्यापासून सतत नवीन वाद होत आहेत. सुरुवातील निर्णय स्थागित केल्यामुळे वाद झाले. नंतर नंतर सरकारमधील मंत्री देखील वादात अडकले.पण आता एक फोटो व्हायरल झल्यामुळे खुद्द एकनाथ…

भाजपाकडून एकनाथ शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- गेल्या तीन चार महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना कोणाची यावरून पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पळवापळवी होत आहे. पण यात भाजपाने आपला हेतु साध्य करत शिवसेनेबरोबर शिंदे…

एकनाथ शिंदे गटातील ‘हा’ नेता भाजपाला नकोसा

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर भाजपसोबत संसार थाटणाऱ्या एकनाथ शिंदे यांची भाजपाने आता कोंडी करायला सुरुवात केली आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यात आपलाच प्रभाव रहावा अशी भूमिका त्यांनी घेतली…

‘सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?’

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कितीतरी चुकीच्या घटना घडत आहेत. पण मुख्यमंत्री विषय तिसरीकडेच घेऊन जात आहेत. जेव्हा पाहा तेव्हा ते सांगतात की मी ६ वाजेपर्यंत काम करतो. मी म्हटलं सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो तर हा माणूस उठतो कधी? आणि…

शिंदेनी ‘या’ राज्यातून केला ठाकरेचा करेक्ट कार्यक्रम

मुंबई दि १५ (प्रतिनिधी)- शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. पण मैदानात मात्र शिंदे आणि ठाकरे एकमेकांना धक्के प्रतिधक्के देत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी…

शिंदे गटाने हक्क सांगितलेल्या ‘या’ जागेवर भाजपाचा डल्ला

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.मात्र भाजप शिंदे गटाची युती झाल्यानंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाला धक्का देत आपला उमेदवार जाहीर केल्याची…
Don`t copy text!