Latest Marathi News
Browsing Tag

Election commission of india

विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागितली शिवसेनेची घटना

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी निवडणूक…

घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीचेच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे. तरीही कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली…

राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का?

दिल्ली दि १४(प्रतिनिधी)- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याच्या मोठ्या धक्क्यानंतर आणखी एक झटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ज्या प्रमाणे त्यांना बंगला…

निवडणुक आयोगाचा उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष…

शिवसेनाचा निर्णय घेणाऱ्या निवडणूक आयोगाला न्यायालयाचा दणका

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवरुन मोठा निर्णय दिला आहे. यापुढे सरकारकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे…

धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पण त्यानंतरही ठाकरेंसमोर अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. कारण पक्ष…

उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची मुदत ‘या’ तारखेला संपणार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणाची कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. ठाकरेंच्या प्रमुख पदाची मुदत २३…

शिवसेना ‘या’ नाव आणि चिन्हाने निवडणूक लढवणार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- धनुष्यबाण चिन्हाबरोबरच शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर नक्की तुम्हाला काय हव आहे असा सवाल केला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पर्यायी तीन नावं…

निवडणूक आयोगाची धनुष्यबाणबद्दलची सुनावणी लांबणीवर

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केंद्रिय निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी आज होणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. दोन्ही गटांनी आयोगासमोर कागदपत्रे सादर केली आहेत. शिंदे गटाने…
Don`t copy text!