Latest Marathi News
Browsing Tag

Gajanan kirtikar

‘आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी आम्हाला सापत्न वागणूक देत आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना विधान केले होते. पण भाजपासोबत जाऊनही यात फरक पडला नसल्याचे दिसत आहे. कारण…

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासादर गजानन किर्तीकर  यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा…

ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेले पण अजून ठाकरेंकडेच अडकून पडलेले खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेश अखेर पक्का झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे…

‘भाजपा आपला मित्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती नकोच’

मुंबई दि २१ (प्रतिनिधी)- आपल्या मुलासाठी शिंदे गटात प्रवेश करण्याचे टाकलेले खासदार गजानन किर्तीकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली खरी पण प्रसार माध्यमांसमोर त्यांनी एकनाथ शिंदेच्या तोंडची भाषा बोलत ठाकरेंना घरचा आहेर…

‘…तर देव आणि बाळासाहेब मला माफ करणार नाहीत’

मुंबई दि ९ (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेचे बारा खासदारही शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती.…

शिवसेनेच्या कार्यकारणीतील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार?

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकारी निवासस्थान वर्षावर भेट घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात सामील होणार का याच्या चर्चांना उधाण आलं आहे.…
Don`t copy text!