Latest Marathi News
Browsing Tag

Gulabrao patil

मोठी बातमी! शिंदे गट काँग्रेससोबत युती करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंना यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती अमान्य असल्याचे सांगत एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली पण आता भाजप अजितदादांना जवळ करत असल्याने शिंदे गटाने थेट…

‘मंत्री झाले म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते’

जळगाव दि २२(प्रतिनिधी)- जळगावात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या कामावरुन चिमणराव पाटील नाराज झाले आहेत. आपल्याच मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी…

शिंदे सरकारमधील हे मंत्री मराठी बिग बाॅसमध्ये सहभागी होणार?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीझन इतर सिझनपेक्षा वेगळा ठरण्याची शक्यता आहे. शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी तसे संकेत दिले आहेत. यंदाच्या मराठी बिग…

‘गुलाबराव पाटलांना गोधडी दाखवून देतो’

संभाजीनगर दि १० (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी “आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते,” असं म्हणत टीका केली होती. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांना जोरदार…

‘ज्यांच्यासोबत आमच लफडं त्यालाच आम्ही लव्ह यू म्हटलं’

जळगाव दि ५ (प्रतिनिधी)- ज्यांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलंयांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेतील लव्ह यू डायलाॅगची पुनरावृत्ती…

‘आमच्याकडे ज्याची बायको नांदत नाही, तो पण माणूस येतो’

जळगाव दि २९ (प्रतिनिधी) - 'स्त्रीरोग तज्ज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.…

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर महिलेच्या आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा सुरु असतानाच एका महिलेने अंगावर राॅकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.…
Don`t copy text!