Latest Marathi News
Browsing Tag

Maharashtra police

‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं होतं’

पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात खळबळ उडवून दिलेल्या ड्रग्ज रॅकरटचा मास्टरमाईंड ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी चेन्नई येथून ताब्यात घेतले. यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात जात असताना ललितने…

पत्नी व पुतण्याची हत्या करत सहायक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुण्यात पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. बालेवाडी परिसरात…

पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ…

खुशखबर! राज्यातील महापोलीस भरतीची जाहिरात आली

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने दिवाळी भेट देताना पोलीस दलात १४ हजार ९५६ पदे भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील महिन्यात म्हणजे ३ नोव्हेंबरपासून पोलीस शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यास…

पुण्यातील या महिला पोलिसाने भर पावसात केले असे काम

पुणे दि १७ (प्रतिनिधी) - सध्या पुण्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना खड्डे किंवा चेंबर दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.अशातच पुण्यातील एक महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला…

महिला सक्षमीकरणासाठी निर्भया पथकाचे काम काैतुकास्पद

इंदापूर दि २१(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे या भिगवण दाै-यावर असताना महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या निर्भया पथकाशी संवाद साधला.यावेळी निर्भया पथक कशाप्रकारे काम करतो त्यांच्याशी संपर्क कसा करायचा याबद्दल माहिती घेतली. यावेळी पथकातील…

बीड शहरात दोन गटामध्ये ‘का’ झाली फ्री स्टाईल हाणामारी

बीड दि ३ (प्रतिनिधी)- बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात दोन गटामधील युवकांमध्ये गँगवारची घटना समोर आली आहे. यावेळी हाणामारीचा सर्वप्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.यावेळी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला यात एकजण जखमी झाला…

पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी वाचाच

ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यातच राज्यात साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची…
Don`t copy text!