न्यायालयाच्या आदेशानंतरही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे काम स्थगित
कर्जत दि २७(प्रतिनिधी)-कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुंबईत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आहे. सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे सीना नदीलगत सुरू…