Latest Marathi News
Browsing Tag

Mansoon session maharashtra

अधिवेशनात विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली.…

विकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका

मुंबई दि २(प्रतिनिधी)- ‘संभाजी भिडे नामक विकृत इसमाने महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि महापुरुषांचा ज्या भाषेत अपमान केला आहे, ती भाषा सुद्धा सभागृहात मांडणे शक्य नाही. भिडे वारंवार असे बोलतोय आणि सरकार काहीही करायला तयार नाही. याउलट…

अरे ये अबू आझमी छत्रपतींना मानतो, मग ‘औरंग्या’चा लळा का लावतो?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पण आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सपाचे आमदार आबू आझमी यांनी विधानसभेत ओैरंगजेबचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर चर्चा सुरु असताना आमदार महेश लांडगे यांना देखील बोलण्याची…

आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या मतदारसंघातील गावात प्रवेशबंदी

पुणे दि २९(प्रतिनिधी)- शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. पवार यांना त्यांच्याच मतदारसंघातील गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आमदार अशोक पवार यांनी प्रसिद्ध वाबळेवाडीच्या शाळेवर विधानसभेतच गंभीर आरोप केल्यानंतर…

पावसाचे कारण पुढे करुन पावसाळी अधिवेशन गुंडाळू नका

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा…

बियाणेच बोगस असेल तर कंपन्यावर कारवाई कधी करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकल मध्ये आपण…

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे…

मुंबईच्या महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मंत्र्याची भंबेरी

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत…

सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली…
Don`t copy text!