Latest Marathi News
Browsing Tag

Maratha reservation

‘मी स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’

जालना दि १७(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत सरकारची कोंडी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे.…

‘आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचे’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्यात काही दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता.सध्या सरकारने दोन महिन्याचा वेळ मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसीतून आरक्षण देण्याची…

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणांची सरकारकडून थट्टा

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला चांगलाच पाठिंबा भेटला होता. सरकारने आरक्षणासाठी दोन महिन्याचा वेळ मागितल्याने सध्या आरक्षण स्थगित करण्यात आले आहे. पण…

मराठा आरक्षणासाठीचे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

जालना दि २(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरु केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे शिंदे सरकारची मोठी चिंता दुर…

‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? म्हणणारी अभिनेत्री ट्रोल

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने…

मराठा आरक्षणावरील आमच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी पिताश्रींना विचारावे

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे.…

आमदार शहाजी बापू पाटलांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली

सांगोला दि १(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. तसेच काही नेत्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा…

सरसकट मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण आंदोलन थांबेल

जालना दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी यांनी उपोषण सोडावे अशी मागणी करण्यात आली.…

मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ‘हा’ निर्णय?

मुंबई दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात एक ठराव पारित करण्यात आला…
Don`t copy text!