Latest Marathi News
Browsing Tag

Mp supriya sule

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

पुणे दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवायचे असेल तर बारामती सुप्रिया सुळे अर्थात राष्ट्रवादीचा पराभव गरजेचा असल्याची जाणीव भाजपाला आहे.बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती…

चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे

पुणे दि १०(प्रतिनिधी)-  चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून…

पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत

पुणे दि ८(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या हडपसर ते लोणंद या पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी या मार्गाची अद्याप निविदा निघाली नाही. तरी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करुन या…

बेपत्ता मुलींचे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार उतावीळ!

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं…

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी नामाकंन अर्जास मुदतवाढ

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज  करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार…

पुण्यातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी!

पुणे दि २६(प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात…

नवले पुल अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

पुणे दि २३(प्रतिनिधी) - पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती.…

वेताळ टेकडीबाबत प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घ्यावे

पुणे दि १८(प्रतिनिधी) - शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा…
Don`t copy text!