Latest Marathi News
Browsing Tag

Pune crime

पुण्यात तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार

पुणे दि १९(प्रतिनिधी)- वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

शेवाळवाडीत अनैतिक संबंधाच्या संशयातून मजुराचा खून

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर भागातील शेवाळवाडीत मजुराचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी हडपसर…

‘माझ्यासोबत येऊन राहा नाही तर पोलिसांत तक्रार करेन’

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यातील पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने आत्महत्या…

अजबच! पुण्यात चक्क मेस्सी कुत्र्याची चोरी

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुणे शहरात एक अजब घटना घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात एका चोरट्याने चक्क कुत्र्याची चोरी केली आहे. ही सगळी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील…

पुण्यात माजी नगरसेवकाच्या घरासमोर दुहेरी हत्याकांड

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तलवार आणि पालघन सारख्या धारदार शस्त्राने वार करून दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हत्याकांड मध्यरात्री ही…

त्या आल्या त्यांनी पाहिलं आणि त्यांनी डाव साधला

इंदापूर दि १(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच दिवाळीनिमित्त बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचाच फायदा घेत हे चोरटे हात आपला डाव साधत आहेत. पुण्यातील इंदापूरमध्ये बसमध्ये चढताना…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे धक्कादायक कृत्य

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत त्या मित्राचा जागीच मृत्यू झाला…
Don`t copy text!