अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा
पुणे दि १७(प्रतिनिधी)- गेले दोन दिवस पुणे शहरांमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पथारी व्यावसायिकाची अन्न पदार्थांनी भरलेली भांडी लाथेने मारून उडवत असल्याचे…