Just another WordPress site
Browsing Tag

Raj thakare

हॉस्पिटलमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांची डाॅक्टरला मारहाण

पालघर दि २१(प्रतिनिधी)- पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरलाही मारहाण केल्याची घटना घडली आहे.या तोडफोडीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. रुग्णाला पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या…

‘भाजपच्या टग्यांकडून शिवरायांचा अवमान तरीही शहाणपणा शिकवतात’

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे, त्यांचा अपमान म्हणजे मराठी मातीचा अपमान आहे. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा एवढा घनघोर अपमान करुनसुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं…

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे नाराज?

पुणे दि २७(प्रतिनिधी)- एकीकडे राज ठाकरे पक्षाची बांधनी करत असताना पुण्यात मात्र मनसेतील नाराजी नाट्य सुरूच आहे पुण्यातील मनसेचे नेते संजय मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यात मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे दोन्ही ठाकरे बंधुना चॅलेंज

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आणि मनसेचे तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि…

मुंबईसाठी खरी लढत उद्धव ठाकरे विरूद्ध भाजपातच ! विजयासाठी ‘ही’ समीकरणे

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. पण यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महाविकास आघाडीतून मुंबई महापालिकेची…

एकनाथ शिंदे गट आणि मनसेची युती होणार?

मुंबई दि ६ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. आत राज ठाकरेंही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आल आहे. पण…

‘पेहलवान, कराटेवाले यांना आमदारकी द्या म्हणजे चांगली फ्रीस्टाईल होईल’

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- मनसेच्या सदस्य नोंदणी मोहीमेला आजपासून सुरूवात झाली. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी याबद्दल बोलताना तुम्हाला चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल तर आमच्यासोबत या नोंदणी करा, असं आवाहन केलं आहे. मुंबईत प्रसार…

उद्धव दादा राज ठाकरेंना टाळी देणार?

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर सुरु झाली आहे. याला कारणीभूत ठरल आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेले सुचक विधान. पण कोणतीही महत्वाची…
Don`t copy text!