रोहित पवार यांचे शिंदे फडणवीस सरकारविरोधातील उपोषण स्थगित
जामखेड दि २(प्रतिनिधी)- येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत - जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे. त्यामुळे या प्रश्नी…