Latest Marathi News
Browsing Tag

Sharad pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार उतावीळ!

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं…

‘स्वबळावर सत्ता मिळवून शिवसेनेचे ओझे उतरवण्याचा भाजपचा हिशोब होता’

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग २ मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्यात नव्या…

बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद?

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत…

भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाही तर ती करपते

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात लवकरच जबाबदारीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेकांना नारळ…

अजित पवार आणि राष्ट्रवादीतील अंतर वाढले?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला, पण भाजपा…

अजित पवार समर्थक आमदारांची मुंबईत तातडीची बैठक?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात गेल्या ८ दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या भूमिकांविषयीच चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार समर्थन आमदारांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमक्या याच वेळी अजितदादा घेतील ती…

निवडणुक आयोगाचा उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष…

‘दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच’

अहमदनगर दि १०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच तरुणाईशी संवाद साधत असतात. नुकताच त्यांनी आस्क मी एनिथिंक हा उपक्रम सुरु केला आहे. याचदरम्यान, एका तरुणीने रोहित पवार यांना विचारलेल्या एका…

‘लोभी व्यक्ती’ म्हणत शरद पवारांवर काँग्रेस नेत्याची जहरी टिका

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसची आणि राहुल गांधी यांची कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टिका…

‘….म्हणून मी कालचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते’

पुणे दि ८(प्रतिनिधी)- सत्तांतर होत असताना अनेक नेत्यांचे फोन हे नाॅट रिचेबल लागतात. पण काल अचानक अजित पवारांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण आता अजित पवार यांनी मिडीयासमोर येत या वादावर पडदा…
Don`t copy text!