Latest Marathi News
Browsing Tag

Shinde bjp vs mahavikasaghadi

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- देशात आगामी काळात २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुका पार पडणार आहे. पण आगामी होणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचे सांगितलं जात आहे.…

राज्यातील महापालिका निवडणुका या महिन्यात होणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकही नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत.अशातच…

या मुद्दयांवर महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार!

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २५ मार्च पर्यंत असणार आहे. या अधिवेशनात २०२३-२४ चा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. पण यंदाचे अर्थसंकल्पीय…

पुण्यातील महाविकास आघाडीचे हे १९ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर?

पुणे दि ७(प्रतिनिधी)-  विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच, या निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयामुळे पुणे शहरातील एक बडा नेता भाजपात…

कसबा आणि चिंचवडसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

पुणे ४(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना तर चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना…

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजी?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची होती.…

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई दि २६(प्रतिनिधी) - राज्यात सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. पण याच गोंधळात राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात…
Don`t copy text!